श्रीमंत होण्याचे नियम (Marathi)

Richard Templar

Physical

Available

जग पैशाभोवती फिरते, असं म्हणतात. पैशाने सुख मिळतं असा सगळ्यांचाच समज असतो. पैशांची चिंता नसावी इतकी दौलत आपल्या जवळ असावी असं कोणाला वाटत नाही? इतकी दौलत, की अलिशान महाल, महागातली महाग कार हे सर्व खर्चाचा विचार न करता सहज विकत होता यायला हवं.

प्रश्न असा आहे, की हे श्रीमंत होतात कसे? नशिबाने? की असं एखादं रहस्य त्यांना उमगलं आहे, जे आम्हाला माहीत नाही? हो, त्यांना ते रहस्य माहीत आहे, त्यांना पैसा कमवण्याचे नियम माहीत आहेत. 

रिचर्ड टेम्पलर तुम्हाला  श्रीमंत बनवण्याचा संकल्प घेऊन आले आहेत. आपल्या सुंदर लेखनाने त्यांनी अतिशय सोपे; पण सोन्यासारखे नियम उलगडून दाखवले आहेत. हे नियम पैसा निर्माण करतात आणि वाढवतातही. 

या पुस्तकात श्रीमंत माणसांचे व्यवहार, त्यांची माणसिकता, जीवनशैली, आर्थिक ज्ञान या मुद्यांचा सुंदर विश्लेषण केलं आहे. हे वाचून तुम्हीपण श्रीमंत, अधिक श्रीमंत, समृद्ध आणि सुखी होऊ शकता.

Language Marathi
ISBN-10 8131730727
ISBN-13 9788131730720
No of pages 246
Font Size Medium
Book Publisher saket prakashan
Published Date 01 Jan 2007

About Author

Author : Richard Templar

11 Books

Related Books