रुपवेध (Marathi)

Shreeram Lagoo

Physical

Available

'परमेश्वराला रिटायर करा' अशा परखड शब्दांत आपली मते मांडणारा विचारवंत, आपल्या प्रत्येक भूमिकेचा अनेक अंगांनी विचार करत आपल्या अभिनयाची उंची वाढवत नेणारा नटसम्राट, 'ॲन ॲक्टर शुड बी ॲन ॲथलीट फिलॉसॉफर' आणि 'यू आर द प्लेअर' यू आर द इन्स्ट्रुमेंट, हे दोन मंत्र जीवनात प्रत्यक्ष उतरण्याचा कसोशीने प्रयत्न करणारा रंगकर्मी, केवळ नाटकच नव्हे तर साहित्य संगीत अशा सर्वच कलांमध्ये रमणारा रसिक, सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसारख्या चळवळीशी स्वत: ला जोडून घेणारा कार्यकर्ता.... डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे विविध पैलू.

Language Marathi
ISBN-10 8171855431
ISBN-13 9788171855438
No of pages 493
Font Size Medium
Book Publisher Popular Prakashan
Published Date 01 Jan 2013

About Author

Author : Shreeram Lagoo

1 Books

Related Books