मरणोत्तर (Marathi)

Suhas Shiravalkar

Physical

In Circulation

रहस्यकथा आणि विस्मयकथा ह्यांच्यातील फरक तसा अंधूकसाच .....कुठलीही रहस्यकथा विस्मयकथा होऊ शकेल , पण कुठलीही विस्मयकथा , रहस्यकथा असेलच असे नाही ....... इथं कथेच्या अगदी शेवट मिळणारं वळण - कलाटणी पाहून नकळत उदगार येतात सही....... आणि हीच सु. शीं. ची खासियत .....त्यांच्या विस्मयकथा वाचकांना हि अनुभूती मिळवून देण्यात नेहमीच यशस्वी ठरल्यात, त्यापैकीच हि एक मरणोत्तर.

Language Marathi
ISBN-13 8172946716
No of pages 154
Font Size Medium
Book Publisher Didipraj Prakashan
Published Date 01 Jan 2008

About Author

Author : Suhas Shiravalkar

28 Books

१९८० च्या दशकातील युवा पिढीला भुरळ घालणारे लोकप्रिय कादंबरीकार सुहास शिरवळकर

Related Books