त्रिकोण (Matathi)

Vijay Naik

Physical

Available

नैना ही राजस्थानच्या पोलीस खात्यातील मोहनलाल यांची उच्चशिक्षित कन्या.अभयच्या प्रेमापायी घरच्यांची पर्वा न करता तिनं दिल्ली गाठली.संसाराला हातभार लावताना ती पत्रकार झाली खरी, पण तिच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर नियतीनं वेगळेच रंग भरले होते. संघर्ष आणि तडजोड या समांतर रेषेत चालणारं तिचं आयुष्य प्रलोभनांच्या भोवर्यात गुरफटू लागलं.

आशा, आकांक्षा अन् महत्त्वाकांक्षा यांची रस्सीखेच सुरू झाली. यातूनच निर्माण झालेल्या त्रिकोणांना ती शेवटपर्यंत टाळू शकली नाही.आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो की, अन्य कोणी या प्रश्नाचं उत्तर ती शोधत राहिली.

Language Marathi
ISBN-10 8177668862
ISBN-13 978-8177668865
No of pages 268
Font Size Medium
Book Publisher Mehta PublishingHouse
Published Date 01 Jan 2017

About Author

Author : Vijay Naik

NA

Related Books