चिकन सूप फॉर द सोल - भाग ६ (Marathi)

Jack Canfield & Mark Victor Hansen

Physical

In Circulation

आत्मिक बळ वाढवणाऱ्या या 'चिकन सूप फॉर द सोल' च्या मालिकेमधला हा सूपचा सहावा कप. सहा कप भरून असलेलं हे चिकन सूपचं भलमोठं वाडगं आता रिकामं होत आलंय, पण त्यामधले पहिले पाच कप सूप पिऊन वाचकांच्या मनाला अपरिमित शांती, असमाधानाची अनुभूती लाभली आहे व त्यांचा आशावादही चांगलाच फोफावायला लागलाय, हेही तेवढंच खरं!

केवळ सूप पिऊनच खऱ्या अर्थानं पोट भरलयाचा, तृप्तीचा व हृदय भारावून गेलयाचा आनंद मिळालाय हेच किती मोठं आश्चर्य!

Language Marathi
ISBN-10 8184982860
ISBN-13 9788184982862
No of pages 298
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 2015

About Author

अंत:करणाला भिडणाऱ्या आणि भावना जागवणाऱ्या कथा

Related Books