नाथ हा माझा (Marathi)

Kanchan Kashinath Ghanekar

Physical

In Circulation

डॉक्टरांचे निळे टपोरे डोळे आरपार वेध घ्यायचे. त्यांचे एखाद्या लहान मुलासारखे खळाळून हसणे पाहत राहावेसे वाटे. त्यांचा भावदर्शी चेहरा मोहित करायचा. अंहं. पण ज्याच्यासाठी मी वेडावून जावे, असे त्यांच्याजवळ विशेष असे काय होते? घरीदारी, कॉलेजमध्ये त्यांच्याहूनही देखणी मंडळी मी पाहत होते.

शिवाय ते सर्व माझ्या बरोबरीच्या वयाचे होते. अविवाहित होते. मग डॉक्टरांचेच इतके आकर्षण मला का वाटत होते? –आणि मग एकच उत्तर डोळ्यांसमोर येत होते – ‘डॉक्टरांचे कलंदर व्यक्तिमत्त्व’, ‘सो व्हॉट?’ असं बेदरकारपणे विचारणारा त्यांचा बेधडक स्वभाव. त्यांच्या रांगडेपणाने, धसमुसळ्या स्वभावाने मला मंत्रमुग्ध केले होते. माझ्या उपजत आवडींना डॉक्टरांची ही सगळी स्वभाववैशिष्ट्ये आकर्षून घेत होती, हे नक्कीच होते.

Nath ha maza is Biography of famous artist, natakkar Dr. Kashinath Ghanekar. Recent movie 'Ani Kashinath Ghanekar' is based on Kashinath Ghanekar's life. This Book has written by Kanchan Kashinath Ghanekar.

Language Marathi
ISBN-13 9788177665635
No of pages 396
Font Size Medium
Book Publisher Mehta Publisher
Published Date 14 Sep 1989

About Author

Author : Kanchan Kashinath Ghanekar

1 Books

Related Books