आउट ऑफ द बॉक्स (Marathi)

Harsha Bhogale

Physical

Available

टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेउन जातो.

कॅमे-याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याचं कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाउन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भरतीय माध्यमांमध्ये फारच थोडी आहेत. हर्षा भेगलेचं वेगळेपण नेमकं यातचं आहे.

Language Marathi
ISBN-10 9380361475
ISBN-13 9789380361475
No of pages 247
Font Size Medium
Book Publisher rohan Prakashan
Published Date 01 Jan 2011

About Author

Author : Harsha Bhogale

1 Books

क्रिकेट: भावलेलं, दिसलेलं आणि त्या पलीकडचं

Related Books