रत्नागिरी ते आइनस्टाइन (Marathi)

Sarvottam Thakur

Physical

In Circulation

रत्नागिरी ते आइनस्टाइन : या पुस्तकातील लेख हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर या देशातील अनेक सर्वसामान्य माणसांच्या मनातील वेगवेगळ्या विचारांना प्रकट करणारे आहेत. ज्यांना विचार महत्त्वाचे वाटतात. पण ते नीटसे अभिव्यक् त करता येत नाहीत, त्यांची प्रातिनिधिक कैफियत असे हे लेख आहेत.

एकूणच सारे लेख एका सजग आणि देश, समाज, मानवी मूल्ये यांबद्दल पोटतिडीक असलेल्या संवेदनशील, जागरूक, विचारी नागरिकाच्या दृष्टिकोनातून तळमळीने लिहिलेले आहेत. त्यातील विचार वाचताना वाचक प्रत्ययकारितेमुळे गुंतून पडतो, अनेकदा चक्रावून जातो, त्यांचं डोकं भणाणून जातं आणि तो मुळातून हलतो. सारे विचार प्रश्‍नांकित आणि उत्तरं शोधणारे. सामान्य वाचकांना स्वत:च्याच मनाचं प्रतिबिंब वाटावं असे.

Language English
ISBN-10 9380092997
ISBN-13 978-9380092997
No of pages 216
Font Size Medium
Book Publisher Granthali Prakashan
Published Date 01 Jan 2015

About Author

Author : Sarvottam Thakur

1 Books

Related Books