असह्य (Marathi)

Suhas Shiravalkar

Physical

Available

'बँक रॉबरी'.... गुन्हेगारीचा स्वतंत्र विषय व्हावा असा हा दरोड्याचा प्रकार... एकदाच हात मारून गब्बर माल मिळवण्याचा सोपा मार्ग... पण हा मार्ग बँकेच्या अवलंबिला तर... आणि संपूर्ण यंत्रणाच जेव्हा या कटात सामील होते, तेव्हा डोळ्यांपुढे फक्त अंधार येतो...

त्या अंधारातही एक प्रकाशाचा किरण उजळतो. त्याची धग, त्याची आग या यंत्रणेला नष्ट केल्याशिवाय राहात नाही, अनू ती आगही साधीसुधी नाही, तर प्रखर देशाभिमानाची... तिचं नाव असतं... दारा बुलंद !

Language Marathi
ISBN-10 8172942850
ISBN-13 B07V2S5L93
No of pages 196
Font Size Medium
Book Publisher Didipraj Prakashan
Published Date 01 Jan 2016

About Author

Author : Suhas Shiravalkar

28 Books

Related Books