औषधाविना उपचार (Marathi)

Ramesh D Patil

Physical

In Circulation

वाचकांच्या आत्यंतिक आग्रहाने, चैत्राली दिवाळी 'औषधाविना उपचार’ यां विशेषांकाचे हे अभिनव पुस्तक रुपांतर प्रकाशित करीत आहोत. अलिकडे विशेषत: ॲलोपाथी उपचारामध्ये औषधोपचाराच्या नावाने जो भ्रष्टाचार चालतो त्याबाबत सर्व सामान्यांत जनजागृती होणे आवश्यक आहे.

सुदैवाने भारतात औषधाविना अनेक विविध उपचार पध्दती उपलब्ध आहेत. त्यातील काही उपचार पध्दती मान्यवर डॉक्टर, वैद्य आदी लेखकांनी या पुस्तकात प्रसिध्दिस देऊन मोलाचे कार्य केले आहे. हे अत्यंत उपयुक्त पुस्तक वाचकांसाठी संग्राह्य ठरावे अशी अपेक्षा आहे. - उमेश ट. पाटील

Language Marathi
No of pages 270
Font Size Medium
Book Publisher Chaitrali Prakashan

About Author

Author : Ramesh D Patil

1 Books

Related Books