व्योमकेश बक्षी रहस्यकथा २ : मृत्युपत्रानेच घेतला बळी आणि इतर ३ कथा

Saradindu Bandopadhyay & Ashok Jain

Physical

Available

व्योमकेश बक्षींच्या रहस्यकथा ह्या उत्कंठावर्धक,रोमहर्षक आणि खिळवून ठेवणाऱ्या गोष्टींचा आनंददायी ठेवा आहे.मूळ कथा जरी १९३२ ते १९६७ या काळात प्रकाशित झालेल्या असल्या , तरी आजही त्यांचा टवटवीतपणा किंचितसुद्धा कमी झालेला नाही.

व्योमकेश बक्षीं स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही;तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’असं म्हणवून घेतो.कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो.

Language Marathi
ISBN-10 9380361629
ISBN-13 9789380361628
No of pages 175
Font Size Medium
Book Publisher rohan Prakashan
Published Date 01 Oct 2011

About Author

Related Books