मसाज (Marathi)

Vijay Tendulkar

Physical

Available

कोणतेही आयुष्य फक्त दुर्दैवी किंवा सुदैवी नसते. बघणाऱ्यांना ते तसे दिसते. मसाज' मधला 'मी' ही या स्थूल वर्गवारीत बसवलेला नाही. त्याच्या संमिश्र आणि एकमेव आयुष्याचा शोध मी माझ्या पद्धतीने घेतला आहे.  - विजय तेंडुलकर

Language Marathi
ISBN-10 8174342729
ISBN-13 9788174342720
No of pages 115
Font Size Medium
Book Publisher rajhans prakashan
Published Date 01 Feb 2004

About Author

Author : Vijay Tendulkar

3 Books

कोणा एका सर्वसामान्य माणसाची ही कहाणी . सामान्य असणारे त्याचे आयुष्यही दैवगतीनं वेडीवाकडी वळणं घेतं. मसाज करणं हा त्याचा व्यवसाय त्याला कुठल्या कुठे घेऊन जातो!

Related Books