आनंदी पालक आनंदी बालक (Marathi)

Kinjal Goyal

Digital

Available

मुलांचे संगोपन ही कोणत्याही माता- पित्यासाठी आनंददायक गोष्ट असली, तरी ती तेवढीच अवघड गोष्ट आहे. किंजल गोयल लिखितआणि श्रुती पानसे अनुवादित या पुस्तकात ही अवघड गोष्ट सुलभ करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. पहिल्या भागात शिशू , कुमारवयीन आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे.

अंतर्मुख मुले, मुलामुलांमधील दहशत, आणि मुलं आणि सिनेमा, खोटे बोलणे आदी मुद्द्यांचा यात विचार केलेला आहे. 'सकारात्मक पालकत्व' या दुसऱ्या भागात मुलांमधल्या क्षमता, रोजनिशी, जनरेशन गॅप, देण्याचे मूल्य आदी मुद्द्यांना स्पर्श केला आहे. तिसऱ्या भागात सत्य, विश्वासार्हता, नीटनेटकेपणा, नैराश्य आदींवर चर्चा केली आहे.

   
Language Marathi
ISBN-10 9789386455345
ISBN-13 9789386455345
No of pages 193
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Jan 2000

About Author

Author : Kinjal Goyal

NA

Related Books