क्रायसिस (Marathi)

Robin Cook

Physical

In Circulation

क्रेग बोमन या निष्णात हृदयरोगतज्ज्ञावर, हलगर्जीपणा केल्यानं, रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल खटला सुरू होतो. स्वत:चं लग्न अवघ्या दोन दिवसांवर आलं असताना, केवळ बहिणीचा संसार वाचावा म्हणून,वैद्यकीय तपासनीस असणारा जॅक स्टेपलटन क्रेगच्या मदतीस सरसावतो.

सत्य उघडकीस आणण्यासाठी तो अनेक महिन्यांपूर्वी दफन केलेल्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याचा धाडसी निर्णय घेतो. धमक्यांचा सामना करत, जिवावर उदार होऊन जॅक हे काम पार पाडतो. पण त्यामधून बाहेर आलेलं सत्य फारच भयंकर निघतं...

Language Marathi
ISBN-10 818498099X
ISBN-13 9788184980998
No of pages 376
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 2010

About Author

Author : Robin Cook

66 Books

Related Books