त्याची पाचवी (Marathi)

Vijay Tendulkar

Physical

Available

'सखाराम बाइंडर' हे तेंडुलकरांच्या गाजलेल्या नाटकांपैकी एक नाटक! या नाटकातील सामाजिक आशय, भेदक व्यक्तिचित्रण, तेंडुलकरांची अखंड प्रयोगशीलता आणि सहज न रुचणारी भाषा यामुळे हे नाटक बरेच गाजले. या नाटकाचा 'पूर्वरंग' असणारे 'त्याची पाचवी' हे नाटक विजय तेंडुलकरांनी लिहिले ते अमेरिकेतील एका महोत्सवासाठी.

चंद्रशेखर फणसळकरांनी केलेला ह्या नाटकाचा मराठी अनुवाद तेंडुलकरांच्या खास शैलीची साक्ष पटवून देतो.

Language English
ISBN-10 8171859798
ISBN-13 9788171859795
No of pages 28
Font Size Medium
Book Publisher Popular Prakashan
Published Date 01 Jan 2009

About Author

Author : Vijay Tendulkar

3 Books

Related Books