योगा (Marathi)

Mandeep Singh

Physical

In Circulation

योगाचा मूळ उद्देश व्यक्तिला सर्वोच्च 'स्व' प्राप्त व्हावा किंवा ती व्यक्ति सर्वोच्च 'स्व' पर्यंत पोहोचावी हा आहे. ध्यानधारणा हा त्या सर्वोच्च 'स्व' पर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे. ध्यानधारणेने मनाला स्थैर्य प्राप्त होतानाच, विचारांचा गोंधळ कमी होऊन व्यक्तिच्या आत्मपरीक्षणाची प्रक्रिया सुरू होते.

Language Marathi
ISBN-10 8188569453
ISBN-13 9788188569458
No of pages 78
Font Size Medium
Book Publisher Indus Source Books
Published Date 01 Jan 2013

About Author

Author : Mandeep Singh

1 Books

Related Books