हरवलेले सुशासन (Marathi)

Madhav Godbole

Digital

Available

या पुस्तकात भ‘ष्टाचारात बुडलेले सरकार, काही थोड्या भांडवलशहांचे हितसंबंध, कायद्याचे राज्य, धर्मनिरपेक्षता, संस्थांची सचोटी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसार‘या सार्वजनिक जीवनातील अनेक क्षेत्रांचा साकल्याने आढावा घेण्यात आला आहे. काही धोरणात्मक बदल घडवून आणण्याने देशाच्या प्रशासनात कसा बदल घडवून आणता येईल याबाबत चे परखड भाष्य ह्यामध्ये करण्यात आले आहे.

ओघवत्या शैलीतील ‘हरवलेले प्रशासन’ या विचारप्रवर्तक पुस्तकात देशाच्या राजकारणातील समस्यांवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकण्यात आला आहे. भविष्यातील भारत कसा असावा हे ठरवण्यासाठी जनतेने माहितीपूर्ण पद्धतीने व जाणीवपूर्वक लोकशाहीत सहभागी होण्याचे हे पुस्तक आवाहन करते..

   
Language Marathi
ISBN-10 9789383572410
ISBN-13 9789383572410
No of pages 482
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Jan 2015

About Author

Author : Madhav Godbole

2 Books

Related Books