तर असं झालं (Marathi)

PRAMOD CHAUDHARI

Digital

Available

तीन दशकांपूर्वी स्थापन झालेल्या प्राज या आपल्या कंपनीला सध्याचे तंत्रप्रगत रूप देणाऱ्या प्रमोद चौधरी या जिगरबाज उदयोजकांची हि कथा आहे. आजवरच्या वाटचालीला आकार देणारे ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकात शब्धबद्ध केले आहेत.

ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडलेलया आणि मध्यमवर्गीय महाराष्ट्राय कुटूंबात आयुष्याची जडणघडण झालेल्या चौधरीचा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

   
Language Marathi
ISBN-10 9789385665462
ISBN-13 9789385665462
No of pages 240
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Jan 2017

About Author

Author : PRAMOD CHAUDHARI

NA

Related Books